E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
भरधाव मोटारीने अनेक वाहनांना उडवले
Samruddhi Dhayagude
12 May 2025
पुणे : भरधान वेगाने जाणार्या मोटारीने पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याची घटना कोथरूडमधील निंबाळकर चौकात शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, अलंकार पोलिसांनी मोटार चालकाला रविवारी ताब्यात घेतले.
हृषीकेश सुंदर पुजारी (वय ३३) असे ताब्यात केलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. हृषीकेश पुजारी हा शनिवारी रात्री थार या अलिशान मोटारीतून कोथरुड परिसरातून सिटी प्राईड चित्रपटगृहाकडे निघाला होता. सिटी प्राईड परिसरात आल्यानंतर त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले त्यामुळे रस्त्याच्या कडेला लावलेल्या पाच-सहा दुचाकीला धडक देत गाडी पुढे गेली. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला, परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना संपर्क केला.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला. काही नागरिकांनी त्याच्या गाडीचा नंबर पाहिल्याने त्यावरून पोलिसांनी रविवारी सकाळी त्याचे घर गाठले आणि हृषीकेश सुंदर पुजारी याला घरातून ताब्यात घेतले. त्याने मद्यप्राशन करून गाडी चालविली होती का? याचा तपास करण्यासाठी त्याची ससूनमध्ये वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. अद्याप चाचणीचा अहवाल आला नसून चाचणी अहवाल आल्यानंतर नेमका अपघात कशामुळे झाला हे स्पष्ट होणार आहे.
Related
Articles
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
04 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
गृह कर्ज होणार स्वस्त
07 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
04 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
गृह कर्ज होणार स्वस्त
07 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
04 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
गृह कर्ज होणार स्वस्त
07 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
पोलिसांनी पकडला तीन लाखांचा गुटखा
01 Jun 2025
मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
04 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
हुंड्यासाठी विवाहितेला घरात डांबले
03 Jun 2025
गृह कर्ज होणार स्वस्त
07 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?